Homeटेक्नॉलॉजीपाथरीच्या बस स्टँड येथे मतदान जनजागृती

पाथरीच्या बस स्टँड येथे मतदान जनजागृती

पाथरीच्या बस स्टँड येथे मतदान जनजागृती

पाथरी विधानसभा मतदारसंघात मतदानाची जनजागृती करण्यासाठी आज जिल्हा स्वीप पथक मार्फत पाथरी येथील बस स्टँड येथे शहरी व ग्रामीण भागातील मतदार मोठ्या प्रमाणात ये- जा करतात असे सार्वजनिक ठिकाणी मतदान जनजागृती वाहनातून ऑडिओ क्लिप च्या

माध्यमातून व जिल्हा पथका मार्फत करण्यात आली यावेळी पथकासोबत जिल्हा स्वीप पथक नोडल अधिकारी श्री गणेश शिंदे ,पाथरी विधानसभा मतदारसंघातील स्वीप पथक प्रमुख मुकेश राठोड गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती पाथरी, स्वीप सदस्य प्रा. भगवान काळे, अरविंद शहाणे, प्रफुल शहाणे, ज्ञानेश्वर पाथरकर, मोहन आल्हाट, अतुल समाले इत्यादी उपस्थित होते

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पाथरी तालुक्यात जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसला बहुमत

0
राष्ट्रवादी काँग्रेसला 5 पेकी 4 उमेदवार विजयी तर शिवसेना शिंदे गटाचे 1 उमेदवार विजयी    उपसंपादक अहमद अन्सारी पाथरी तालुक्यात पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत...

वेठबिगारीच्या जाळ्यात अडकलेल्या मजूर व बालकांची सुटका

0
    परभणी जिल्हा प्रतिनिधी. सेलू तालुक्यातील नांदगाव शेत शिवारात वेठबिगारीच्या जाळ्यात अडकलेल्या मजूर व बालकांची सुटका करण्यात आली आहे. चारठाणा पोलीस स्टेशन हद्दीतील आर.बी. कन्स्ट्रक्शन...

गंगाखेड नगर परिषदेत सहा समित्यांपैकी सहा समित्यांवर यशवंत सेनेच्या पदरात

0
गंगाखेड प्रतिनिधी गंगाखेड नगरपरिषदेतील महत्त्वाच्या सहा समित्यांपैकी सहा समित्यांवर यशवंत सेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची सभापती म्हणून निवड झाली. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम समिती सभापती कलीम शेख,...

अलोक चौधरी यांनी उपनगराध्यक्षपदाचे उत्तरदायित्व स्वीकारले.

0
अलोक चौधरी यांनी उपनगराध्यक्षपदाचे उत्तरदायित्व स्वीकारले.   पाथरी प्रतिनिधी. पाथरी नगरपरिषदेच्या शिवसेना शिंदे गटाचे नवनिर्वाचित नगरसेवक अलोक चौधरी यांनी पाथरी नगर परिषदचे उपनगराध्यक्षपदाचे उत्तरदायित्व स्वीकारले आहे...

क्षेत्रीय अधिकारी व मतदान केंद्र अधिकारी यांची आढावा बैठक संपन्न.

0
मतदान केंद्र अधिकारी यांची आढावा बैठक संपन्न. पाथरी प्रतिनिधी. दिनांक 23 जानेवारी 26 रोजी पंचायत समिती सभागृहात जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणूक अनुषंगाने तहसीलदार तथा सहायक...

error: Content is protected !!