Homeक्राईमट्रक-व अपे रिक्षामध्ये भीषण अपघात; पाथरी सेलु रोड वरील घटना एक ठार,...

ट्रक-व अपे रिक्षामध्ये भीषण अपघात; पाथरी सेलु रोड वरील घटना एक ठार, एक गंभीर

रिक्षामध्ये भीषण अपघात; पाथरी सेलु रोड वरील घटना एक ठार, एक गंभीर

अहमद अन्सारी पाथरी सेलू मार्गावर रेणुका शुगर्स कारखान्याजवळील नखाते पेट्रोल पंपाच्या परिसरात चार पाचच्या दरम्यान एक भीषण अपघात घडला. सेलूकडून पाथरीकडे येणाऱ्या अपे रिक्षा आणि समोरून येणाऱ्या ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली.

या अपघातात अपे रिक्षामधील रमेश रामभाऊ आव्हाड (रा. देवेगाव, ता. पाथरी) यांचा जागीच मृत्यू झाला, तर चालक माणिक बापूराव काळे (रा. देवेगाव, ता. पाथरी) हे गंभीर जखमी झाले.

जखमी अवस्थेत माणिक काळे यांना तातडीने उपचारासाठी परभणी येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अपघात एवढा जबरदस्त होता की, अपे रिक्षा पूर्णपणे चक्काचूर झाली असून, घटनास्थळी हळहळ व्यक्त होत आहे.

घटनेनंतर पाथरी पोलीस ठाण्याचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पाथरी पोलीस निरीक्षक महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार लोखंडे पुढील तपास करीत असून, अपघाताबाबतची गुन्हा नोंद करण्याचे काम सुरूआहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पाथरी तालुक्यात जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसला बहुमत

0
राष्ट्रवादी काँग्रेसला 5 पेकी 4 उमेदवार विजयी तर शिवसेना शिंदे गटाचे 1 उमेदवार विजयी    उपसंपादक अहमद अन्सारी पाथरी तालुक्यात पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत...

वेठबिगारीच्या जाळ्यात अडकलेल्या मजूर व बालकांची सुटका

0
    परभणी जिल्हा प्रतिनिधी. सेलू तालुक्यातील नांदगाव शेत शिवारात वेठबिगारीच्या जाळ्यात अडकलेल्या मजूर व बालकांची सुटका करण्यात आली आहे. चारठाणा पोलीस स्टेशन हद्दीतील आर.बी. कन्स्ट्रक्शन...

गंगाखेड नगर परिषदेत सहा समित्यांपैकी सहा समित्यांवर यशवंत सेनेच्या पदरात

0
गंगाखेड प्रतिनिधी गंगाखेड नगरपरिषदेतील महत्त्वाच्या सहा समित्यांपैकी सहा समित्यांवर यशवंत सेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची सभापती म्हणून निवड झाली. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम समिती सभापती कलीम शेख,...

अलोक चौधरी यांनी उपनगराध्यक्षपदाचे उत्तरदायित्व स्वीकारले.

0
अलोक चौधरी यांनी उपनगराध्यक्षपदाचे उत्तरदायित्व स्वीकारले.   पाथरी प्रतिनिधी. पाथरी नगरपरिषदेच्या शिवसेना शिंदे गटाचे नवनिर्वाचित नगरसेवक अलोक चौधरी यांनी पाथरी नगर परिषदचे उपनगराध्यक्षपदाचे उत्तरदायित्व स्वीकारले आहे...

क्षेत्रीय अधिकारी व मतदान केंद्र अधिकारी यांची आढावा बैठक संपन्न.

0
मतदान केंद्र अधिकारी यांची आढावा बैठक संपन्न. पाथरी प्रतिनिधी. दिनांक 23 जानेवारी 26 रोजी पंचायत समिती सभागृहात जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणूक अनुषंगाने तहसीलदार तथा सहायक...

error: Content is protected !!