Homeउद्योगअतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत देण्यात येणार आहे 

अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत देण्यात येणार आहे 

कामगार विभागातील अधिकाऱ्यांनी केलेल्या सोयीनुसार मंजुर्या मुळे खरे लाभार्थी वंचित राहिलेले आहेत अशा तक्रारी येत आहेत, वंचित राहिलेल्या लाभार्थ्याना लाभ मिळवून देण्यासाठी, तालुका निहाय कॅम्प आयोजित करण्यात येतील असे जिल्हा कामगार अधिकारी कराड

पाथरी विधानसभा मतदार संघातील बहुतांशी गावात दोन तीन वेळा अतिवृष्टी झाली, त्यामुळे पिके, घरे, जनावरे यांचे मोठे नुकसान झाले आहे, प्रत्येक शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यापेक्षा अतिवृष्टी ग्रस्त भागातील शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत देण्याबाबत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांची भेट घेणार असून महसूल व

कृषी विभागाने तसे सक्षम तांत्रिक अहवाल तयार करावेत व वरिष्ठ स्तरावर सादर करावेत असे निर्देश आ राजेश विटेकर यांनी आज पाथरी येथे घेतलेल्या मतदार संघातील आढावा बैठकीत महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले, जनतेच्या विविध प्रश्नी आ राजेश विटेकर यांच्या उपस्थितीत आज पाथरीत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते,

संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यासाठी येत्या आठवड्यात महसूल सप्ताह अंतर्गत शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे त्यात अश्या लाभार्थ्यांनि सहभाग नोंदवून आधार व बँक खाते जोडणी करून घ्यावी असे उपजिल्हाधिकारी संगीता चव्हाण यांनी स्पष्ट केले, कामगार विभागातील अधिकाऱ्यांनी केलेल्या सोयीनुसार मंजुर्या मुळे खरे लाभार्थी वंचित राहिलेले आहेत अशा तक्रारी येत आहेत, वंचित राहिलेल्या लाभार्थ्याना लाभ मिळवून देण्यासाठी, तालुका निहाय कॅम्प आयोजित करण्यात येतील असे जिल्हा कामगार अधिकारी कराड यांनी सांगितले बैठकीस माजी सभापती दादासाहेब टेंगेसे अनिल नखाते, संजू काका रनेर, राजेश ढगे, आधी प्रमुख पदाधिकारी यांच्यासह उपजिल्हाधिकारी संगीता चव्हाण, तहसीलदार हंडेश्वर , माचेवाड, कावरखे, गटविकास

अधिकारी मधुकर कदम, यांच्यासह पाथरी विधानसभा मतदारसंघातील पाथरी मानवत व सोनपेठ तालुक्यातील सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते  तिन्ही तालुक्यातील हजारो शेतकरी , नागरिक यांनी अतिवृष्टी, संजय गांधी व इतर निराधार योजना, घरकुल योजना, पांदन रस्ते, पाणीपुरवठा योजना, रस्ते व पूल, कृषी विभाग, आरोग्य विभाग, कामगार विभाग एस टी महामंडळ, यांनी या विषयावर आपल्या तक्रारी मांडल्या त्यापैकी काहीची सोडवणूक झाली तर ज्या विषयांची सोडवणूक झाली नाही अश्या व इतर विषयाबाबत पुढील आठवड्यात जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येणार असल्याचे आ राजेश विटेकर यांनी सांगितले,

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पाथरी तालुक्यात जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसला बहुमत

0
राष्ट्रवादी काँग्रेसला 5 पेकी 4 उमेदवार विजयी तर शिवसेना शिंदे गटाचे 1 उमेदवार विजयी    उपसंपादक अहमद अन्सारी पाथरी तालुक्यात पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत...

वेठबिगारीच्या जाळ्यात अडकलेल्या मजूर व बालकांची सुटका

0
    परभणी जिल्हा प्रतिनिधी. सेलू तालुक्यातील नांदगाव शेत शिवारात वेठबिगारीच्या जाळ्यात अडकलेल्या मजूर व बालकांची सुटका करण्यात आली आहे. चारठाणा पोलीस स्टेशन हद्दीतील आर.बी. कन्स्ट्रक्शन...

गंगाखेड नगर परिषदेत सहा समित्यांपैकी सहा समित्यांवर यशवंत सेनेच्या पदरात

0
गंगाखेड प्रतिनिधी गंगाखेड नगरपरिषदेतील महत्त्वाच्या सहा समित्यांपैकी सहा समित्यांवर यशवंत सेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची सभापती म्हणून निवड झाली. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम समिती सभापती कलीम शेख,...

अलोक चौधरी यांनी उपनगराध्यक्षपदाचे उत्तरदायित्व स्वीकारले.

0
अलोक चौधरी यांनी उपनगराध्यक्षपदाचे उत्तरदायित्व स्वीकारले.   पाथरी प्रतिनिधी. पाथरी नगरपरिषदेच्या शिवसेना शिंदे गटाचे नवनिर्वाचित नगरसेवक अलोक चौधरी यांनी पाथरी नगर परिषदचे उपनगराध्यक्षपदाचे उत्तरदायित्व स्वीकारले आहे...

क्षेत्रीय अधिकारी व मतदान केंद्र अधिकारी यांची आढावा बैठक संपन्न.

0
मतदान केंद्र अधिकारी यांची आढावा बैठक संपन्न. पाथरी प्रतिनिधी. दिनांक 23 जानेवारी 26 रोजी पंचायत समिती सभागृहात जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणूक अनुषंगाने तहसीलदार तथा सहायक...

error: Content is protected !!