Homeताज्या बातम्याअलोक चौधरी यांनी उपनगराध्यक्षपदाचे उत्तरदायित्व स्वीकारले.

अलोक चौधरी यांनी उपनगराध्यक्षपदाचे उत्तरदायित्व स्वीकारले.

पाथरी प्रतिनिधी. पाथरी नगरपरिषदेच्या शिवसेना शिंदे गटाचे नवनिर्वाचित नगरसेवक अलोक चौधरी यांनी पाथरी नगर परिषदचे उपनगराध्यक्षपदाचे उत्तरदायित्व स्वीकारले आहे यावेळी उपस्थित शिवसेना नेते व अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष सईद खान, नगराध्यक्ष आसेफ खान,जेष्ठ नेते मुंजाजीराव भाले पाटील,

नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक शाकेरभाई सिद्धीकी तसेच सन्माननीय सहकारी शिवसेना नगरसेवक उद्धवराव नाईक, गोविंदराव हरकळ,अनिलराव ढवळे,साजेद राज बेलदार, अमोल भाले पाटील,खालेद बिन हवेल, मुजीब आलम, राष्ट्रवादी नगरसेवक अतीन फुुलवरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे काफ मेेम्ब मोईज मास्टर,शिवसेना नेते एकनाथ दादा शिंदे, मा. सभापती सदाशिवराव थोरात,माजी नागराध्यक्षा सुनंदाताई फलके, अमोल फुलावरे यासह पदाधिकारी उपस्थित होते!

यावेळी पाथरी नगर परिषदचे नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष सांगितले माझ्या कार्यकाळात नागरिकहित, विकासकामे आणि पारदर्शक प्रशासन याला प्राधान्य देत पाथरी शहराच्या प्रगतीसाठी मी सदैव राहील प्रयत्नशील राहील

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पाथरी तालुक्यात जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसला बहुमत

0
राष्ट्रवादी काँग्रेसला 5 पेकी 4 उमेदवार विजयी तर शिवसेना शिंदे गटाचे 1 उमेदवार विजयी    उपसंपादक अहमद अन्सारी पाथरी तालुक्यात पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत...

वेठबिगारीच्या जाळ्यात अडकलेल्या मजूर व बालकांची सुटका

0
    परभणी जिल्हा प्रतिनिधी. सेलू तालुक्यातील नांदगाव शेत शिवारात वेठबिगारीच्या जाळ्यात अडकलेल्या मजूर व बालकांची सुटका करण्यात आली आहे. चारठाणा पोलीस स्टेशन हद्दीतील आर.बी. कन्स्ट्रक्शन...

गंगाखेड नगर परिषदेत सहा समित्यांपैकी सहा समित्यांवर यशवंत सेनेच्या पदरात

0
गंगाखेड प्रतिनिधी गंगाखेड नगरपरिषदेतील महत्त्वाच्या सहा समित्यांपैकी सहा समित्यांवर यशवंत सेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची सभापती म्हणून निवड झाली. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम समिती सभापती कलीम शेख,...

क्षेत्रीय अधिकारी व मतदान केंद्र अधिकारी यांची आढावा बैठक संपन्न.

0
मतदान केंद्र अधिकारी यांची आढावा बैठक संपन्न. पाथरी प्रतिनिधी. दिनांक 23 जानेवारी 26 रोजी पंचायत समिती सभागृहात जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणूक अनुषंगाने तहसीलदार तथा सहायक...

पाथरीत मोकाट कुत्र्यांचा उपद्रव रोखण्यासाठी नगर परिषदेची तातडीची कारवाई.

0
  पीपल फॉर ॲनिमल संस्थेमार्फत पकड, निर्बीजीकरण व लसीकरण सुरू; पाळीव कुत्र्यांची नोंदणी बंधनकारक   उपसंपादक अहमद अन्सारी. पाथरी शहरात मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण...

error: Content is protected !!