अलोक चौधरी यांनी उपनगराध्यक्षपदाचे उत्तरदायित्व स्वीकारले.
पाथरी प्रतिनिधी. पाथरी नगरपरिषदेच्या शिवसेना शिंदे गटाचे नवनिर्वाचित नगरसेवक अलोक चौधरी यांनी पाथरी नगर परिषदचे उपनगराध्यक्षपदाचे उत्तरदायित्व स्वीकारले आहे यावेळी उपस्थित शिवसेना नेते व अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष सईद खान, नगराध्यक्ष आसेफ खान,जेष्ठ नेते मुंजाजीराव भाले पाटील,

नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक शाकेरभाई सिद्धीकी तसेच सन्माननीय सहकारी शिवसेना नगरसेवक उद्धवराव नाईक, गोविंदराव हरकळ,अनिलराव ढवळे,साजेद राज बेलदार, अमोल भाले पाटील,खालेद बिन हवेल, मुजीब आलम, राष्ट्रवादी नगरसेवक अतीन फुुलवरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे काफ मेेम्ब मोईज मास्टर,शिवसेना नेते एकनाथ दादा शिंदे, मा. सभापती सदाशिवराव थोरात,माजी नागराध्यक्षा सुनंदाताई फलके, अमोल फुलावरे यासह पदाधिकारी उपस्थित होते!
यावेळी पाथरी नगर परिषदचे नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष सांगितले माझ्या कार्यकाळात नागरिकहित, विकासकामे आणि पारदर्शक प्रशासन याला प्राधान्य देत पाथरी शहराच्या प्रगतीसाठी मी सदैव राहील प्रयत्नशील राहील


































